Local Body Elections: सोलापूर जिल्हा परिषदेची निवडणूक, म्हणजे राजकारणाची लिटमस टेस्ट
Solapur Politics: सोलापूर जिल्हा परिषदेच्या ६८ जागांसाठी २७१, तर पंचायत समितीच्या १३६ जागांसाठी ४८५ उमेदवार रिंगणात असून, ही निवडणूक म्हणजे जिल्ह्याच्या भविष्यातील राजकारणाची 'लिटमस टेस्ट' ठरणार आहे.