Village Development: उंदरगाव? नव्हे, हे तर ‘वंडरगाव’
Gram Panchayat Development: सोलापूर जिल्ह्यातील अवघ्या नऊशे-हजार लोकसंख्येच्या उंदरगावाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासह ग्रामविकासाचा आदर्श ‘पॅटर्न’ उभारला आहे.
Uandargaon Becomes ‘Wondergaon’ Through People’s ParticipationAgrowon