Sugarcane Bill Pending: सोलापूर जिल्ह्यात तब्बल ४७५ कोटींची ऊसबिले थकीत
Solapur Sugar Industry: सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांची एफआरपी व जाहीर दराप्रमाणेची ऊसबिले मोठ्या प्रमाणावर थकीत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
Sugarcane Dues Worth ₹475 Crore Pending in Solapur DistrictAgrowon