Sugarcane Crushing: सोलापूरजिल्ह्यात दीड कोटी टन उसाचे गाळप
Sugar Production: सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी आजअखेर जवळपास १ कोटी ५६ लाख ८२ हजार टन उसाचे गाळप करून १ कोटी ३८ लाख ४९ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.
sugarcane crushing season update in MaharashtraAgrowon