Sugar Mills Close: ऊसदराचा तिढा कायम! तोडगा निघेपर्यंत सोलापुरातील साखर कारखाने बंद
Sugarcane Price Dispute: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन ३,५०० रुपये पहिली उचल मिळावी, या मागणीसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या महामोर्चाने प्रशासन आणि साखर कारखानदारांना चांगलाच दणका दिला.
Solapur sugar mills closed over sugarcane price disputeAgrowon