Sugarcane Price Protest: सोलापुरातील साखर कारखान्यांचे आजपासून ‘काटा बंद’ आंदोलन
Sugarcane Price Dispute: ऊस दराच्या प्रश्नावर साखर कारखानदारांनी घेतलेल्या दुटप्पी भूमिकेच्या निषेधार्थ सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे शुक्रवारपासून (ता. २०) ‘काटा बंद’ आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
Indefinite Pune-Solapur Highway Blockade Planned on November 24Agrowon