Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर
Smart Meter Installation: राज्यात स्मार्ट मीटर योजनेवरून राजकीय व सामाजिक स्तरावर वादंग सुरू असतानाच सोलापूर मंडळात स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम वेगाने पुढे सरकत आहे.
Smart Meter Expansion Accelerates in Solapur Amid ControversyAgrowon