Siddheshwar Lake: श्री सिद्धेश्वर तलाव परिसराला अस्वच्छतेचा विळखा!
Waste Management: गणेश विसर्जनाला दोन महिने उलटले, तरी श्री सिद्धेश्वर तलाव परिसरातील विसर्जन कुंडांमधील निर्माल्य, भग्नावस्थेतील मूर्तींचे अवशेष आणि अमोनियम कार्बोनेट पावडरची १५ पोती हटविण्याची तसदी महापालिकेने घेतलेली नाही.
Solapur Municipal Corporation Faces Criticism Over Lake CleanlinessAgrowon