Women SHG Loan Distribution: महिलांच्या स्वयंरोजगाराला मोठे बळ; सोलापूरच्या बचत गटांसाठी ६१५ कोटींच्या कर्जवाटपाची घोषणा
Women Empowerment Scheme: महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना राबवत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बचत गटांद्वारे महिलांच्या स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी यंदा मोठ्या प्रमाणावर कर्जवाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.