Ration Shop Kerosene Supply: गॅसटंचाईवर पर्याय म्हणून सोलापुरात रेशनवर रॅाकेल वाटपास सुरुवात
Kerosene Distribution Decision: आखाती देशांतील युद्धस्थितीमुळे निर्माण होऊ शकणाऱ्या संभाव्य गॅस टंचाईवर उपाययोजना म्हणून शासनाने पुन्हा एकदा रेशन दुकानांतून केरोसीन (रॉकेल) वाटपाचा निर्णय घेतला आहे
Maharashtra government alternative for gas shortageAgrowon