Solapur Dushkal Pahani: प्रत्येक शेतात जा, नुकसान नोंदवा, पंचनामे करा
Agriculture Officials: पंचनाम्यांसाठी १० टक्के नमुना पाहणी न करता प्रत्येक शेतात, प्रत्येक बांधावर जाऊन प्रत्यक्ष दिसणारे नुकसान नोंदवावे, तसेच जिओ-टॅगिंगसह पंचनामे करावेत, असे सोलापूर येथील जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
Solapur Officials Told To Record Actual Crop Loss In Every FieldAgrowon