Solapur Aviation: ‘सोलापूर-मुंबई विमानसेवेमुळे औद्योगिक विकासाला गती’
CM Devendra Fadnavis: येत्या काळात सोलापूरला नाईट लँडिंग सुविधा आणि मोठे बोइंग विमानसेवा सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता. १५) येथे सांगितले.