Kartiki Yatra : पंढरपूरच्या कार्तिकी यात्रेसाठी सोलापूर एसटी विभागाच्या ८० जादा बसेस सज्ज; जिल्ह्यातील ९ आगारांतून सुटणार गाड्या
MSRTC : सोलापूर कार्तिकी यात्रेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाने जय्यत तयारी सुरू केली आहे. यात्रेकरूंची वाढती गर्दी लक्षात घेऊन विभागाच्या वतीने ८० जादा बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गतवर्षीप्रमाणे यंदाही एसटीची सर्व वाहतूक चंद्रभागा बसस्थानकातून होणार आहे. प्रवाशांची मागणी वाढल्यास किमान ४० प्रवाशांसाठी तातडीने जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
Women and senior citizen concession in MSRTC Kartiki Yatra buses(Agrowon)