Land Acquisition Process: ‘शक्तिपीठ’साठी संयुक्त मोजणी १५ सप्टेंबरपासून
Solapur District Collector S. Karthikeyan: महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्ष भूसंपादन प्रक्रिया हाती घेतली जाईल, अशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली.
Maharashtra road development land acquisition processAgrowon