Gram Panchayat : ग्रामपंचायत कर्मचारी प्रश्नांवर १५ दिवसांत तोडगा काढणार
Rural Administration: ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांच्या कथित मनमानी कारभाराच्या निषेधार्थ सोलापूर जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी २४ नोव्हेंबरपासून असहकार आंदोलनाला सुरुवात केली आहे.