Solapur Flood : पूरबाधित ४० गावांतील नुकसानग्रस्त घरांच्या तातडीने याद्या तयार करा
Flood Damage Compensation : जिल्ह्यात मागील काही दिवसापासून अतिवृष्टी तसेच नद्यांना आलेल्या महापुरामुळे जवळपास ७९२ गावांना फटका बसला असून त्यातील ४० गावांमध्ये पुराचे पाणी शिरलेले होते