Dragon Fruit Farming : ड्रॅगन फ्रूट, अॅव्होकॅडो, मसाला पिकांना ‘एकात्मिक फलोत्पादन’ मधून अनुदान
Horticulture Subsidy : कृषी समृद्धी योजनेंतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत शेतकऱ्यांना ड्रॅगन फ्रूट, अॅव्होकॅडो, मसाला पिकांसाठी अनुदान देण्यात येणार आहे.