Aadhaar Authentication: आधार प्रमाणीकरणाशिवाय कर्जमाफीचा लाभ नाही
Loan Waiver Eligibility List: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांच्या सोलापूर जिल्ह्यातील दोन याद्या प्राप्त झाल्या आहेत. पहिल्या यादीत चार गावांतील २१ शेतकरी होते. दुसऱ्या यादीत जिल्ह्यातील १,०७८ गावांमधील सुमारे २६ हजार शेतकरी आहेत.
Aadhaar authentication for farm loan waiverAgrowon