Fertilizer Supply: सोलापूर जिल्ह्यात खरीप हंगाम २०२६ साठी कृषी विभागाने ४ लाख ९९ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केलेले आहे. यावर्षीच्या हंगामात पेरणी क्षेत्रात वाढ दिसत आहे.
Strict Warning Against Linking Sales of Farm Inputs in SolapurAgrowon