Short Circuit Fire: सीनाकाठी शॉर्टसर्किटमुळे शेतकऱ्यांच्या सुमारे १० लाखांच्या केबल खाक
Agriculture Electrical Equipment Damage: माढा तालुक्यातील सीना नदीकाठावरील वाकाव शिवारात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
Short Circuit Fire Causes ₹10 Lakh Loss to FarmersAgrowon