Fake Cheque Scam: खनिकर्म विभागाच्या नावे बनविले बनावट धनादेश
Cyber Fraud: बिहारमधील पाटणा येथून तब्बल ३ लाख ९२ हजार रुपये वटवून काढून घेतले आहेत. तर ८ लाख ५५ हजार रुपयांचा दुसरा बनावट धनादेश वटविण्याचा प्रयत्न बँक आणि अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे फसला आहे.