Solapur DPC Meeting: पीकविमा, वीज, पाणीप्रश्नावर चर्चा
Crop Insurance Discussion: सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शेतकरी, वीज, पीकविमा, पाणीपुरवठा अशा गंभीर प्रश्नांवर चर्चा झाली. मात्र, या चर्चेला मिश्कील टोले, फिरकी, चिमटे आणि भावनिक साद यांचीही जोड मिळाली.
Crop Insurance, Power and Water Dominate Solapur DPC MeetingAgrowon