Jal Jeevan Mission : पाणीपुरवठा योजनांना मोठी गती! सोलापूर जिल्ह्यातील इतर तालुक्यांना मागे टाकत माळशिरस तालुका ठरला अव्वल

Rural Development : सोलापूर ग्रामीण भागातील प्रत्येक घराला नळाद्वारे शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी सुरू असलेल्या ''जलजीवन मिशन''च्या कामांमध्ये सोलापूर जिल्ह्यात मोठी तफावत दिसून येत आहे. तालुकानिहाय प्रगतीत माळशिरस तालुका आघाडीवर असून, उत्तर सोलापूर तालुका सर्वात पिछाडीवर राहिला आहे.
Jal Jeevan Mission
maharashtra jal jeevan mission success story in malshiras taluka solapurAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...