Women Entrereneueship: ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शनात सोलापूर जिल्हा राज्यात प्रथम
Saras Pradarshan Mumbai: नवी मुंबईतील वाशी येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय ‘महालक्ष्मी सरस प्रदर्शना’मध्ये जिल्ह्यातील केवळ १४ महिला स्वयंसहायता समूहांनी दर्जेदार उत्पादनांच्या जोरावर तब्बल ९१ लाख १९ हजार रुपयांची विक्रमी विक्री करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.