Rural Regional Development: सोलापूर जिल्ह्यात आणखी एक आकांक्षित तालुका
Aspirational Taluka: सोलापूर जिल्ह्यातील आकांक्षित तालुक्यांची संख्या आता २ वरून ३ वर गेली आहे. यापूर्वी सांगोला व अक्कलकोट हे दोनच तालुके आकांक्षित यादीत होते. आता या यादीत करमाळा तालुक्याची नव्याने भर पडली आहे.