Collector Inspection Visit: सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी पूरग्रस्तांना दिला धीर
Flood Situation: सोलापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी अप्पर तहसील मंद्रूप अंतर्गत वडकबाळ तसेच उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे येथे भेट देऊन पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला,