Solapur Agriculture : सोलापूर जिल्ह्यात वैरण बियाणे वाटपाचे नियोजन
Maharashtra Farmers : सोलापूर संभाव्य चारा टंचाईचे संकट दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. वैरण विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यासाठी तब्बल ९८५ क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात येत असून, यासाठी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी एक कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.
Mega Fodder Seed Distribution Plan Unveiledagrowon