Solapur Land Survey : सोलापूर जिल्ह्यातील ६ लाख २८ हजार २७२ गटांचे सर्वेक्षण
Gut Number Survey : सोलापूर जिल्ह्यात डिजिटल क्रॉप सर्वेक्षणाच्या कामाने वेग घेतला असून, आतापर्यंत १४ लाख ८२ हजार ८०२ गटांपैकी ६ लाख २८ हजार २७२ गटांचेच सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
Solapur Initiates District-Wide Gut Number SurveyAgrowon