Solapur Fuel Supply: सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचे कडक निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी मंगळवारी (ता. २६) तेल कंपन्यांना दिले.
Solapur Collector Directs Oil Companies to Ensure Smooth Fuel SupplyAgrowon