Collectors Inspection: संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात अनुक्रमे १९ आणि २० जुलै रोजी आगमन होत आहे. या सोहळ्यांमध्ये सहभागी होणाऱ्या लाखो वारकरी भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.