Soil and Water Conservation Competition: मृद आणि जलसंवर्धन रिल्स स्पर्धेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
Reels Contest Update: मृद व जलसंवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘मृद व जलसंवर्धन रिल्स स्पर्धे’ला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेऊन रिल्स अपलोड करण्याची अंतिम मुदत आता ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे.
Agriculture reels competition for water conservationAgrowon