Fertilizer Management : माती, पर्णदेठ परीक्षणानुसार खत व्यवस्थापन फायद्याचे
Soil Testing : बहुतांश शेतकरी माती परीक्षणाचा आधार न घेताच खते देतो. त्याचे खते वाया जाण्यासोबत माती आणि पिकांवरही अनेक दुष्परिणाम दिसून येत आहेत. अशा स्थितीमध्ये द्राक्ष पिकामध्ये माती व पर्ण देठ परीक्षणानुसार अन्नद्रव्य कसे गरजेचे आहे, याची माहिती घेऊ.