Rabi Season Crisis: पंजाबातील पुरग्रस्त भागात मातीची संरचना बदलली
Punjab Agriculture University: यंदा देशात अनेक राज्यांना अतिवृष्टी, पुराचा सामना करावा लागला. अलीकडेच आलेल्या पुरामुळे पंजाबमध्ये मातीची संरचना बदलून पोषण घटकांमध्ये असमतोल निर्माण झाला आहे.