Farmers Awareness: शेतकऱ्यांनी जैवखते, जैव कीटकनाशकांच्या वापरातून मृदा आरोग्य जपावे : डॉ. प्रसाद
Soil Conservation: मृदा आरोग्य हा शाश्वत शेतीचा पाया असून, जैवखते आणि जैव कीटकनाशकांच्या वापराला प्राधान्य दिल्यास मातीचे पोषणमूल्य टिकून राहते. त्यामुळे जमिनीची सुपीकता, उत्पादनक्षमता आणि पर्यावरणीय शाश्वतता जपण्यास मदत होते.