Soil Health: मृदास्वास्थ्याला हवे सर्वोच्च प्राधान्य
Soil Fertility: शेतीमध्ये बीज, पाणी, खत, यंत्रसामग्री, बाजारपेठ, तंत्रज्ञान या सर्व बाबी महत्त्वाच्या असल्या, तरी शेतीचा पाया म्हणजे माती. शेतकऱ्याच्या प्रत्येक पिकाचा, त्याच्या उत्पादनक्षमतेचा आणि गुणवत्तेचा थेट संबंध जमिनीच्या आरोग्याशी म्हणजेच मृदास्वास्थ्याशी आहे.