Soil HealthAgrowon
ॲग्रो विशेष
Soil Health Management: जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन महत्त्वाचे
Soil Fertility: जमिनीच्या आरोग्य व्यवस्थापनातच भविष्यातील शाश्वत शेतीची मुळे दडलेली असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.

