Sustainable Farming: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील माती तपासणी अहवालात सेंद्रिय कर्ब कमी, सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आणि मातीच्या सामूमध्ये चढ-उतार या तिन्ही बाबी एकत्र दिसून येतात. अधिक उत्पादन मिळविण्याच्या अपेक्षेने रासायनिक खतांचा बेसुमार वापर शेतीमध्ये वाढला आहे.