Soil Health Card: शेतकऱ्यांना होणार मृदा आरोग्यपत्रिकांचे वाटप
Commissionerate of Agriculture: मातीचे नमुने गोळा करूनही चार लाख शेतकऱ्यांना अद्याप मृदा आरोग्यपत्रिका मिळालेल्या नाहीत. त्यामुळे वाटपाचे काम येत्या दोन महिन्यात पूर्ण करा, अशा सूचना कृषी आयुक्तालयाने मृदाचाचणी प्रयोगशाळांना दिल्या आहेत.