Quality Control Director Warning: खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना राज्यातील शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिकांचे वाटप वेळेत का केले नाही, असा सवाल उपस्थित करीत कृषी सचिवांनी गुणनियंत्रण संचालक सुनील बोरकर यांची कानउघाडणी केली.
Agriculture department action on delayed reportsAgrowon