Rabi Crop Management: शाश्वत रब्बी पीक उत्पादनासाठी मृद् व जलसंधारण
Water and Soil Conservation: यंदाच्या ऑगस्ट महिन्यामध्ये मृद् व जलसंधारणाची कामे करणे सततच्या पावसामुळे शक्य झाले नाही. अशा ठिकाणी उघडीप मिळताच रब्बी हंगामाच्या दृष्टीने आवश्यक मृद् व जलसंधारणाची कामे करून घ्यावीत.