Indian Army Lieutenant Selection: माळमाथ्याचा सुपुत्र सोहम शिरसाट भारतीय सैन्य दलात ‘लेफ्टनंट’ पदी
Army Officer: मालेगाव तालुक्यातील अस्ताने येथील भूमिपुत्र सोहम बाळासाहेब शिरसाट याने जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर भारतीय सैन्य दलात ‘लेफ्टनंट’ (वर्ग-१ अधिकारी) म्हणून झेप घेतली आहे.