Indigenous Bottle Gourd: लावरे यांच्या गावरान दुधी भोपळ्याची राष्ट्रीय पातळीवर नोंद

Farmer Innovation: पिंप्री लौकी अजमपूर (ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) गाव शिवारातील प्रयोगशील शेतकरी बाळासाहेब रामभाऊ लावरे यांनी निवड पद्धतीने संवर्धित केलेल्या भोपळा पिकाच्या वाणास नुकतेच नोंदणी प्रमाणपत्र मिळाले आहे.
Calabash Variety
Soham bottle gourd variety registrationAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com