Baba Adhav Passes Away: कष्टकऱ्यांचा आवाज हरपला! डॉ. बाबा आढाव यांचे निधन
socialist activist Baba Adhav: कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी लढणारे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांचे सोमवारी रात्री निधन झाले. त्यांनी वयाच्या ९५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.