Maharashtra Farmers : आत्महत्याग्रस्त कुटुंबासोबत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची दिवाळी

Diwali Celebration : यवतमाळ शेतकरी आत्महत्येनंतर कुटुंबावर कोसळलेल्या संकटात त्यांना आधार देत लोनबेहळ (ता. आर्णी) येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासोबत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी दिवाळी साजरी केली. यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या ‘मिशन उभारी’ मोहिमेला प्रतिसाद देत ग्रामपंचायत अधिकारी संघटनेने सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबविला.
Maharashtra Farmers
positive news from rural maharashtra diwali celebration with needy familiesagrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...