Society Equality: सामाजिक विषमता दूर झाली पाहिजे: डॉ. प्रकाश आमटे
Dr Prakash Aamte: देशात सामाजिक विषमता आहे. ती वाढत असून काही ठिकाणी चांगली संपन्नता आहे. काही ठिकाणी अजूनही आदिवासी भाग आहे. या भागात अजूनही फार सुविधा आलेल्या नसून देश विकसित होत आहे. परंतु ही विषमता दूर झाली पाहिजे, असे मत मॅगसेसे पुरस्कारप्राप्त डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले.
Anniversary of BAIF Development Research FoundationAgrowon