Sugarcane Cultivation: आतापर्यंत आडसाली ऊसाची ६७ हजार हेक्टरवर लागवड
Sugarcane Farming: जोरदार पावसाचा आडसाली ऊस लागवडीला फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी ऊसाची उशिराने लागवड सुरू केली आहे. पुणे जिल्ह्यात ऊसाचे एकूण १ लाख ३७ हजार १८१ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे.