Yogurt Processing: योगर्ट किण्वन प्रक्रियेच्या निरीक्षणासाठी स्मार्ट प्रणाली विकसित
Smart Fermentation: स्वयंचलित आणि डेटा-आधारित प्रणालींचा वापर वाढत असलेल्या अन्नप्रक्रिया उद्योगात उदगीर येथील दुग्धतंत्रज्ञान महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. संतोष चोपडे यांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.