Smart Meter Benefit: स्मार्ट मीटरमुळे वीजबिलाच्या तक्रारी शून्य होणार
Electricity Billing: आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेले स्मार्ट मीटर (टीओडी) द्वारे स्वयंचलित मीटरचे वाचन होत असल्याने अचूक बिले मिळत असून होत असलेला वीज वापर वीज ग्राहकांना दर तासाला मोबाइलवर पाहायला मिळतो.