Smart Meter: दिवसा वीज वापरावर साडेचार कोटींची सवलत
Electricity Bill: स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना विजेचा अचूक वापर कळत आहे. शिवाय वापरावरही नियंत्रण ठेवता येतेय. विशेष म्हणजे घरगुती ग्राहकांना दिवसा वीज वापरावर महावितरण घसघशीत सवलतही देत आहे.
Smart Meters Help Consumers Save on Electricity BillsAgrowon