Electricity Smart Meter: नाशिक जिल्ह्यात विजेचे ४ लाख स्मार्ट मीटर

Electricity Bill Discount: स्मार्ट मीटरला जिल्हाभरातून सुरुवातीला विरोध होत होता. मात्र सरकारने त्याचे फायदे व वीजबिलात सकाळी नऊ ते दुपारी चारपर्यंत वापरल्यास २० टक्के सवलत दिल्याने जिल्हाभरात चार लाख स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत.
Government Smart Meter Scheme
Government Smart Meter SchemeAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com